सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खर्च कमी करण्याची क्रिया.
उदाहरणे : त्याने काटकसर करून पैसे गोळा केले.
समानार्थी : मितव्यय
कम खर्च करने की क्रिया।
अर्थ : मोजका खर्च करण्याची क्रिया.
उदाहरणे : काटकसरीमुळे वायफळ खर्च टाळता येतो.
नियत सीमा के अंदर खर्च करने की क्रिया।
Extreme care in spending money. Reluctance to spend money unnecessarily.
स्थापित करा
काटकसर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaataksar samanarthi shabd in Marathi.